मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी उपोषण – मनोज जरंगे पाटील

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी मनोज जरंगे-पाटील यांनी बुधवारपासून पुन्हा एकदा अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यापूर्वी मंत्री गिरीश महाजन …

Read more