Fill in some text

Fill in some text

Fill in some text

विरेंद्र सेहवागसह तिघांचा ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि महिला क्रिकेटपटू डायना

एडुलजीसह श्रीलंकेचा दिग्गज अरविंदा डी सिल्वा यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने गौरव केला आहे

Fill in some text

या तीन माजी क्रिकेटपटूंचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे.

आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ भारतात सुरू आहे.  काल 12 नोव्हेंबर रोजी साखळी फेरीतील सर्व सामने पूर्ण झा

आता पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे

आयसीसीने सामन्यापूर्वी याची घोषणा केली.  भारताचा महान फलंदाज सेहवाग 2007 टी-20 आणि 2011

एकदिवसीय विश्वचषक संघात होता.  2011 च्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.