तलाठी भरती नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट केव्हा लागेल

आपण तलाठी भरती चा नॉर्मली स्कोअर जाणून घेणार आहोत

तलाठी भरतीची सेकंड आंसर की अजून सुद्धा आलेली नाही ती आल्याच्या नंतर

तुम्हाला तुमचा स्कोर समजेल आणि लगेच काही दिवसांमध्ये तुम्हाला स्कोर लिस्ट

लागलेली असेल ही प्रक्रिया 15 डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल आणि 15 डिसेंबरला

तुमची फायनल लिस्ट लागलेली असेल जी की जिल्हा वाईज असेल आणि मग तुम्हाला निवड झालेली आहे

किंवा नाही हे तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यानुसार लिस्ट लावलेली असेल त्यानुसार समजेल

5 डिसेंबरला जी कोर्टात सुनावणी आहे त्यावर सुद्धा ही प्रक्रिया अवलंबून असेल