गौतमी पाटील या मूळच्या जळगाव जिल्ह्यातील आहेत.

त्यांचे वरोडे नावाचे गाव चोपडा तालुक्यात आहे.

त्यांचे वडील रवींद्र बाबुराम पाटील

त्याच्या वडिलांचे घर गावात आहे.  गौतमीचे वडील हाताला येईल ते काम करून उदरनिर्वाह करतात

गौतमी पाटील यांचा जन्म झाला तेव्हाही आईला वडिलांचा त्रास होत होता.

अखेर पतीला कंटाळून गौतमीच्या आईने तिला घेऊन पुण्यात मामाकडे राहू लागली.

गौतमीचे शिक्षण पुण्यात झाले.

त्यामुळे गौतमी आणि तिच्या आईने त्याच्याशी कायमचे नाते तोडले.  आता गौतमीचे वडील वरोडे गावात एकटेच राहतात.